गोव्यात पर्यटन हंगामाला सुरुवात, रशियन पर्यटकांना घेऊन पहिलं विमान गोव्यात दाखल

Continues below advertisement
गोव्यातल्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामातले पहिले विमान काल गोव्यात दाखल झाले. तब्बल 519 रशियन पर्यटकांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गेल्यावर्षी गोव्यात विविध देशातून 900 पेक्षा जास्त चार्टर विमाने दाखल झाली होती. यंदाही चार्टर विमानांची संध्या चांगली असेल अशी आशा आहे.
गेल्या वर्षी साडेसहा लाख विदेशी पर्यटक गोव्यात आले होते. यंदा त्यात भर पडणार असल्याचा दावा पर्यटन खात्याने केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram