Dombivali Fire | डोंबिवली एमआयडीसीतील शारदा कंपनीला भीषण आग | ABP Majha
डोंबिवली एमआयडीसीतील शारदा कंपनीला मोठी आग लागली आहे. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली आहे. तरी, अजूनही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तरी, कपडा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल शारदा कंपनी पुरवते.