मोदी सरकार खुशखबर देणार, 3 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त?

Continues below advertisement
येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पात मोदी सरकार करदात्या नोकरदारांना दिलासा देण्याची शक्यता आहे. कारण 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय, येत्या बजेटमध्ये जाहीर होऊ शकतो. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram