VIDEO | 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडणार | नवी दिल्ली | एबीपी माझा

Continues below advertisement

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. तर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा त्य़ांच्या या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram