यजमान रशियाचं आव्हान संपुष्टात, क्रोएशिया उपांत्य फेरीत

Continues below advertisement
यजमान रशियाचं फिफा विश्वचषकातलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. क्रोएशियानं रशियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करुन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram