Bear in City | मादा अस्वल आणि तीन पिल्लांचा महाविद्यालयात वावर | चंद्रपूर | ABP Majha

Continues below advertisement

चंद्रपूर शहरातील कर्मवीर महाविद्यालय परिसरात अस्वलांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. त्यात एक मादा अस्वल तिच्या 3 पिल्लांसोबत मुक्त संचार करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बेलाची फळं खाण्यासाठी अस्वल आणि तिची पिल्लं शहरात शिरली आहे. मात्र,  ही पिल्लं लोकांच्या निदर्शनात येताच त्यांनी अस्वलांना जंगलाकडे पिटाळून लावलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram