लखनौ : मुलीच्या बलात्काराचा जाब विचारल्याने वडिलांची हत्या?
Continues below advertisement
उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये तरुणीच्या बलात्कारानंतर तिच्याच वडिलांची हत्या केल्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी अखेर विशेष तपास दलाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. पण सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करुन पीडित तरुणीनं थेट मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनाच आवाहन केलं आहे.
बलात्काराचा जाब विचारण्यासाठी भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर यांच्या घरी गेलेल्या तरुणीला आधी मारहाण झाली... त्यानंतर तिच्या वडिलांचं अपहरण केलं... आणि पोलिसांच्या संगनमताने हत्या केल्याचा आरोप आहे...
दरम्यान या प्रकरणात हलगर्जीपणा झाला असल्याचा निर्वाळा या विशेष तपसा पथकाने दिला असून, आमदार कुलजदीप सेंगर आणि त्यांचा भाऊ अतुल सिंह सेंगर यांच्यावर खटला दाखल होण्याची शक्यता आहे...
या प्रकरणी आतापर्यंत 6 पोलीस आणि 4 समर्थकांना अटक करण्यात आली आहे... पण आता कुलदीप सेंगर यांच्या अटकेची मागणी केली जात आहे...