Body Shaming | लठ्ठ असल्याने माहेरी पाठवलेल्या विवाहितेची मानसिक तणावातून आत्महत्या | ABP Majha

Continues below advertisement

लठ्ठ असल्याने सासरच्या मंडळींनी माहेरी पाठवलेल्या विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना पिंपरीत घडली आहे. प्रियंका पेठकर असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. तीन  वर्षांपूर्वी प्रियंकाचा विवाह फलटण येथील तरुणाशी झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram