मुंबई : 7 जूनपासून शहरांची रसद रोखणार, संप तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
..शहरांना पुरवठा होणारा भाजीपाला, दूध यांची रसद 7 जूनपासून तोडण्याच्या इशारा शेतकरी नेत्यांनी दिलाय. त्यामुळे सर्वसामांन्याचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.