मुंबई : कृषीपंपांची वीजबिल वसुली स्थगित, बोळअळीग्रस्तांना मदत, फडणवीस सरकारचा निर्णय
Continues below advertisement
एकीकडे राज्य सरकारनं कृषीपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांकडे जवळपास 17 हजार कोटींची वीजबिल थकबाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे बोंडअळीग्रस्त आणि तुडतुडे ग्रस्त कापूस उत्पादकांना 3 हजार 373 कोटी 71 लाखांची मदत जाहीर झाली आहे. 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तरित्या ही मदत करणार आहे.
Continues below advertisement