मुंबई : मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांची प्रकृती चिंताजनक

Continues below advertisement
संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 80 वर्षीय आजोबांना 15 लाखांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील याने हे अनुदान नाकारलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram