VIDEO | प्रकाश जावडेकर यांचं पुण्यातील जोरदार भाषण | माईक टेस्टिंग | एबीपी माझा

लोकसभा निवडणुका अगदी हाकेच्या अंतरावर आल्यात, त्यानिमित्तानं आता पाहुयात आमचा विशेष कार्यक्रम माईक टेस्टिंग. या कार्यक्रमात खुमासदार आणि तडफदार अशी दोन्ही प्रकारची भाषणं आम्ही तुम्हाला दाखवतो. काल पुण्यात गिरीश बापट यांच्या प्रचारसभेत केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola