Ranjit Singh Nimbalkar | रामराजेंचं संतुलन बिघडलं आहे, सीरीयस घेत नाही : रणजितसिंह निंबाळकर | ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये सभा पार पडतेय..पण त्या सभेआधीच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय...खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांवर खरमरीत टीका केलीय..रामराजेंना फारसं सीरीयस घेत नाही..त्यांचं संतुलन बिघडलंय...अशी टीका रणजितसिंह निंबाळकरांनी केलीय..
Continues below advertisement