Fake Stamp Paper | सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाचा खोटा स्टॅम्प वापरुन फसवणूक | पुणे | ABP Majha
बेकायदा स्टॅम्प पेपर विक्री प्रकरणी पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 68 लाख 38 हजार रुपयांचे बनावट शिक्के मारलेले स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले आहेत. फक्त स्टॅम्प विकण्याचा अधिकार असताना कुटुंब सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाचा शिक्का मारुन स्टॅम्प विकत असल्याचा आरोप आहे.