भविष्यातही डेटा लीकच्या घटना समोर येऊ शकतात, फेसबुकचा इशारा
Continues below advertisement
फेसबुकने येत्या काळात डेटा लीकचे आणखी काही प्रकार समोर येऊ शकतात, असा सतर्कतेचा इशारा आपल्या यूजर्सना दिला आहे... या डेटा लीकच्या घटनांमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का लागण्याची शक्यता आहे.. फेसबुकने अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला दिलेल्या अहवालात ही गोष्ट नमूद केली आहे, मात्र केंब्रिज अॅनालिटीकाचं नाव कुठंही घेतलेलं नाही
Continues below advertisement