VIDEO | गुप्त मतदानाची ऐशीतैशी, मतदानावेळी फेसबुक लाईव्ह, गुन्हा दाखल | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

सध्या उठसुठ फेसबुक लाईव्ह करणाऱ्या महाभागांची काही कमी नाही. मात्र हे फेसबुक लाईव्हचं फॅड थेट मतदान केंद्रापर्यंत जाऊन पोहोचलं आणि सगळ्यांची एकच तारांबळ उडाली. उस्मानाबादमध्ये एकानं फेसबुक लाईव्ह करत मतदान केलं. त्यामुळे मतदान केंद्राची सुरक्षा किती तकलादू आहे हे देखील चव्हाट्यावर आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola