मुंबई : 8 कोटी 70 लाख फेसबुक युझर्सच्या डेटाचा गैरवापर!
Continues below advertisement
आपला खासगी डेटा सुरक्षित आहे का? फेसबुकच्या केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे हा प्रश्न सध्या जगभर उपस्थित होत आहे. याबाबत फेसबुकने स्वत: स्पष्टीकरण देत, सुमारे 8 कोटी 70 लाख युजर्सची डेटा चोरी झाल्याचं मान्य केलं आहे.
ज्या युझर्सचा डेटा वापरण्यात आला आहे, त्यातील बहुसंख्य हे अमेरिकन आहेत.
केम्ब्रिज अनालिटिकाने फेसबुक युजर्सचा खासगी डेटा अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत वापरल्याचा आरोप आहे.