
नवी दिल्ली : साठेबाज बिल्डरांना दणका, नवीन कराचा प्रस्ताव आयकर विभागाच्या विचारधीन
Continues below advertisement
प्लॅट्सची साठेबाजी करुन नफा कमावणाऱ्या साठेबाज विकासकांवर अंकुश लावण्यासाठी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. विकल्या न जाणाऱ्या प्लॅटसवर नवीन कर लावण्याचा प्रस्ताव आयकर विभागाच्या विचाराधीन आहे...त्यामुळे साठेबाज बिल्डरांवर नव्या टॅक्सची कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे. यामध्ये 8 ते 10 टक्के अशा प्रमाणात टॅक्स लावण्याची सरकारची तयारी सुरु आहे. मात्र यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.
Continues below advertisement