Exit Poll affects Share Market | एक्झिट पोलच्या निकालानंतर शेअर बाजारात मोठी उसळी | ABP Majha
Continues below advertisement
एक्झिट पोलच्या निकालानंतर शेअर बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून आतापर्यंत शेअर बाजाराने तब्बल तेराशे अंकांची उसळी मारली आहे. त्यामुळे सेन्सेक्स 39 हजाराच्या पल्याड गेला आहे. तर निफ्टी 229 अंकानी वधारला आहे. एबीपी माझा-नेल्सनच्या सर्वेक्षणाप्रमाणेच देशातील अनेक वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
Continues below advertisement