पुणे : जेसीबी बकेटवर चढलेल्या मुलाची क्रूर चेष्टा, घाबरवण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
जेसीबीच्या बकेटवर चढलेल्या एका लहान मुलाला गंमतीपोटी घाबरवण्याचा धक्क्दायक प्रकार पुण्यातून समोर आलाय... खेळत असताना बॉल पोकलेनच्या बकेटमध्ये अडकल्याने तो काढण्यासाठी सार्थक लिंबोने नावाचा मुलगा बकेटवर चढला.. मात्र तेवढ्यातच जेसीबीच्या ड्रायव्हरच्या लक्षात ही बाब आली. आणि ड्रायव्हरने जेसीबी सुरु करुन सार्थकला घाबरवण्याचा प्रयत्न झाला..
Continues below advertisement