EXCLUSIVE : माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंची स्फोटक मुलाखत

Continues below advertisement
सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर केसमधील सगळ्या हायप्रोफाईल कैद्यांना जामीन कसा मिळाला? त्यात फक्त कनिष्ठ अधिकारीच कसे अडकले? प्रथमदर्शनी गुजरातचे माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी.जी.वंजारा, आयपीएस राजकुमार पांडियन आणि राजस्थान केडरचे दिनेश एम.एन यांचा केसमधील सहभाग स्पष्टपणे जाणवत असतानाही त्यांची सुटका कशी झाली? असे प्रश्न विचारुन न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी राजकीय दबाव, न्यायवस्थेची अडचण आणि सोहराबुद्दीन खटल्यातील गंभीर वस्तुस्थिती अधोरेखित केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram