EXCLUSIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वीची ऐतिहासिक मुलाखत | भाग 1 | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स्क्लुझिव्ह मुलाखत 'एबीपी न्यूज'ला दिली आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर आपलं मत आणि भूमिका मांडली. सरकारन 60 महिन्यात जे काही काम केलं, त्याचं पूर्ण श्रेय जनतेला जात असं, नरेंद्र मोदींनी म्हटलं.