EXCLUSIVE : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी बातचित

Continues below advertisement
अशोक चव्हाणांच्या हातून नांदेडचा गड हिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रमुख नेते रिंगणात उतरले होते. मात्र नांदेडमध्ये भाजपला साधा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाहीय. भाजपप्रमाणे नांदेडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमचा देखील सुपडा साफ झालाय.. राष्ट्रवादी आणि एमआयएमला साधा भोपळाही फोडता आलेला नाही..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram