EXCLUSIVE | 712 | लातूर | शेतकऱ्यांच्या इशाऱ्यावर आता हवेतून होणार फवारणी
मंडळी काही दिवसां आधी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ड्रोनद्वारे फवारणीचा यशस्वी प्रयोग केला. मात्र रिमोट किंवा स्मार्ट फोनद्वारे चालवल्या जाणाऱ्या या ड्रोनमध्ये आणखी एक अपडेट आलाय. चक्क मेंदूतील विचारांवर ड्रोन चालवता येणारेय. या ब्रेन ड्रोनचा वापर शेतीसाठी करण्यात येणारेय. कसा? पाहुया...