VIDEO | विहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरी डालमिया यांचं निधन | नवी दिल्ली | एबीपी माझा
विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू हरी डालमिया यांचं निधन झालं आहे. वयाच्या 91 व्या वर्षी दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम मंदिर आंदोलनातला मोठा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.