अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या प्रेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. दोघांनी आपल्या नात्याबद्दल स्पष्ट सांगितलं नसलं तरी इशाऱ्यांमध्ये त्यांनी प्रेमाचा स्वीकार केला आहे.