VIDEO | ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी भाजप-कॉंग्रेसचे आरोप-प्रत्यारोप | एबीपी माझा
एक हॅकर लंडनमध्ये पत्रकार परिषद घेतो काय आणि त्यामुळे भारतातलं राजकारणात खळबळ उडते काय सारंच अचंभित करणारं, अगदी त्या हॅकर्सच्या अनेक दाव्यांसारखंच ईव्हीएम हॅकिंगपासून ते गोपीनाथ मुंढेंचा मृत्यू अशा अनेक विषयांवर त्याने शंका उपस्थित केल्या. त्याने केलेल्या ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यात किती तथ्य आहे हे समजणे कठीण आहे.