कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचे सदस्य आता एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतात. याशिवाय त्यांना आपलं खातंही कायम ठेवता येईल.