Vijay Barse Jhund: 'झुंड'मध्ये अमिताभ बच्चन ज्यांची भूमिका साकारत आहेत, ते विजय बारसे कोण आहेत?
झुंड'मध्ये अमिताभ बच्चन ज्यांची भूमिका साकारत आहेत, ते विजय बारसे कोण आहेत? नागपुरातील फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्यावर आधारित असलेला 'झुंड' उद्या प्रदर्शित होणार आहे.