Web Exclusive : 50 टक्के उपस्थितीची अट फक्त नाटकाला का? केदार शिंदे यांचा सवाल ABP Majha
सौमित्र पोटे, एबीपी माझा
Updated at:
25 Aug 2021 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिसरी लाट या राजकीय लोकांना बहुधा लागू होत नाही. आज आम्ही घरी बसलोय आणि ही मंडळी रस्त्यावर उतरली यांच्यामुळे कोरोना वाढला तर जबाबदर कोण? 50 टक्के उपस्थितीची अट फक्त नाटकाला का? असा सवाल दिग्दर्शक केदार शिंदे यांनी उपस्थित केला