Virushka Blessed with Babygirl | विराट-अनुष्काच्या घरी आली 'नन्ही परी'! अनुष्कानं दिला मुलीला जन्म

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना दिली आहे. ही गोड बातमी देताना विराटने चाहत्यांकडे खास विनंती देखील केली आहे. आम्हाला एकमेकांसोबत राहण्याची जास्त गरज असून आम्हाला थोड्या प्रायव्हसीची गरज आहे, अशी विनंती विराटने चाहत्यांकडे केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola