Tunisha Sharma Case : अभिनेता Sheezan Khan ला पोलीस चौकशीदरम्यान रडू कोसळलं ABP Majha

Continues below advertisement

Tunisha Sharma Case : अभिनेता Sheezan Khan ला पोलीस चौकशीदरम्यान रडू कोसळलं ABP Majha

चार दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली. आणि राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजली. पण आता यात आणखी एक खळबळ माजवणारी माहिती समोर आलीय. महिन्याभरापूर्वी अवघा देश हादरवणाऱ्या आणि आता श्रद्धा वालकर हत्या आणि तुनिषा शर्मा आत्महत्येचं कनेक्शन असल्याची माहिती समोर आलीय. काय आहे प्रकरण पाहुयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram