Sarsenapati Hambirrao: गोष्ट असामान्य शौर्याची.. पराक्रमाची... सरसेनापती हंबीरराव मोहिते ABP Majha

‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’ अशी गर्जना ऐकून आली आणि प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली. प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola