Majha Katta | कलादिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.. सांगतायेत नितीन चंद्रकांत देसाई
Continues below advertisement
हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आतापर्यंत त्यांनी चित्रपटापासून राजकारणापर्यंत अनेक अजराअमर कलाकृती उभारल्या आहेत. यात देवदास पासून शिवसेना, पंतप्रधान मोदी यांच्यासाठी केलेल्या सेट्सचाही समावेश आहेत. नितीन चंद्रकांत देसाई यांनी माझा कट्ट्यावर अनेक किस्से सांगितले आहेत.
Continues below advertisement