
अभिनेत्री शुभांगी गोखले यांचं फेसबुक अकाऊंट हॅक
Continues below advertisement
अभिनेत्री शुभांगी गोखले यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. शुभांगी गोखले यांच्या अकाऊंटवरुन अनेकांना मेसेज पाठवण्यात येत आहेत. या मेसेजमध्ये एक लिंक असून तुझे अश्लील फोटोज या लिंकवर आहेत. असा मेसेज जात आहे. यासंदर्भात शुभांगी गोखले यांनी सायबर सेलचे प्रमुख रश्मी करंदीकर यांना तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
Continues below advertisement