Kon Honaar Crorepati च्या सेटवर 'एबीपी माझा'; निवेदक सचिन खेडेकर यांच्याशी Exclusive बातचित
Continues below advertisement
'कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम 12 जुलैपासून सोनी मराठीवर सुरु होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदक सचिन खेडेकर यांनी एबीपी माझाशी Exclusive बातचित केली आहे. पाहुया आमचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी घेतलेली ही खास मुलाखत...
Continues below advertisement