Alka Kubal Meet Udayanraje Bhosale | आई माझी काळूबाई' मालिकेलीत वाद उदयनराजे यांच्या कोर्टात
Continues below advertisement
'आई माझी काळूबाई' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड-अलका कुबला यांच्यातील वाद आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे. सातारा चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची नेमकी वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली.
Continues below advertisement