'Why I Killed Gandhi' चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'वाय आय किल्ड गांधी' चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. याचिकाकर्त्याचे मूलभूत अधिकार प्रभावित होत नसल्याचं कोर्टाचं मत आहे.