RRR Oscar : SS Rajamouli यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत, नामांकनामध्ये अधिकृत एन्ट्री
Continues below advertisement
एसएस राजामौलींचा आरआरआर हा बहुचर्चित चित्रपट ऑस्करच्या जनरल कॅटेगरीत स्पर्धेसाठी उतरला आहे. ‘आरआरआर’ने ऑस्कर नामांकनामध्ये अधिकृत एन्ट्री घेतली आहे..इतकंच नाही, तर ‘आरआरआर’ला एक-दोन नव्हे तर तब्बल 14 विभागांमध्ये नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आलंय.
Continues below advertisement