Sonam Kapoor Anand Ahuja Baby : अनिल कपूर झाले आजोबा; अभिनेत्री सोनम कपूरने दिला गोंडस बाळाला जन्म
Continues below advertisement
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बऱ्याच दिवसांपासून सोनमच्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र, 'मॉम टू बी' सोनम आता आई झाली आहे. त्यामुळे, अर्थातच सोनमला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
Continues below advertisement