Siddharth Jadhav : झोंबिवली सिनेमानिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्याशी खास बातचीत
सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे ती झोंबिवली या आगामी सिनेमातल्या अंगात आलया या गाण्याची. अमेय वाघ, वैदेही परशुरामी, ललीत प्रभाकर यांच्यासोबत या गाण्यात थिरकणारा हॉरर झोंबी आहे अभिनेता सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थचा हा झोंबीडान्स पडद्यावर कसा आकाराला आला जाणून घेतलय आमचा प्रतिनिधी विनोद घाटगेने.