Salman Khan Golibar Update : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण, आरोपींना गुुजरातहुन मुंबईला आणलं
Continues below advertisement
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम १२० ब वाढवलं आहे. कट रचून गुन्हेगारी कृत्य केल्याचं कलम पोलिसांनी वाढवलं आहे. याआधी हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, आता त्यात कलम १२० बी हे वाढवण्यात आलंय.
Continues below advertisement