Shanta Shelke : शांत शेळकेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात, लतादीदी सांगताहेत शांताबाईंच्या आठवणी

ज्यांच्या गीतांनी, ज्यांच्या कवितांनी आपल्या साऱ्यांनाच भूरळ पाडली.. ज्यांच्या साहित्याने आपल्या भाषेला श्रीमंती बहाल केली त्या शांता शेळके यांचा आज जन्मदिवस.. विशेष म्हणजे आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होते. आणि त्यानिमित्ताने शब्दशारदा हा खास कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर यांनी शांता शेळके यांच्या अनेक  आठवणी सांगितल्या आहेत... ज्या तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक्स्क्लुझिव्हली ऐकू शकणार आहात. चला तर मग सुरुवात करुया या खास भागाला

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola