Pathan Movie vs Censor Board : शाहरुख खानाचा पठाण सिनेमावर सेन्सॉर बोर्डाची कात्री

अभिनेता शाहरुख खानचा पठाण सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली होती. आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पठाण चित्रपटाला UA प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटामधील गाण्यांमध्ये आणि डायलॉग्समध्ये बदल करण्यात आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola