Shah Rukh Khan Security : शाहरुख खानला Y+ सुरक्षा, सहा कमांडो करणार किंग खानचं रक्षण

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. शाहरुखला 'पठाण' सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला सरकारने Y+  सुरक्षा पुरवली आहे. याआधी शाहरुख खानला दोन पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती, त्याशिवाय त्याच्यासोबत त्याचा स्वतःचा सुरक्षा रक्षकही असायचा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola