Satish Kaushik passed away : जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन : ABP Majha

चित्रपट क्षेत्रातून एक दुःखद बातमी... जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं.. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला..... सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.. अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.. मिस्टर इंडिया मधील 'कॅलेंडर', दीवाना मस्ताना मधील 'पप्पू पेजर' आणि सारा गॅवरॉनच्या ब्रिक लेन मधील 'चानू अहमद' या भूमिका चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिल्या. त्यांना दोन वेळा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. होता.. त्यांच्या निधनानं बॉलिवुडवर शोककळा पसरली आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola