Sangeet Natak Award : विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.. तसंच प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांनाही संगीत नाटक पुरस्कार जाहीर झालाय.. संगीत नाटक अकादमीच्या वतीने २०२३ या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.