Salman Khan Update : अनमोल बिश्नोईविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यासाठी अर्ज

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येतेय. मुंबई क्राईम ब्रँचने गृह मंत्रालयाला पत्र लिहून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यासाठी अर्ज केला आहे.
अनमोल बिश्नोईच्या नावाने फेसबुकवर तयार केलेल्या अकाऊंटद्वारे सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. तसंच या गुन्ह्यामागे त्याचाच हात असल्याचे अनेक पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. मात्र अनमोल परदेशातून हे कृत्य करत असल्याने त्याच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्याची मागणी करण्यात आली आहेे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola