विद्यार्थ्यांचे प्रश्न, Ravi Kishan ची उत्तरं, Karan Tacker ने सांगितलं Hrithik Roshan चा किस्सा
विद्यार्थ्यांचे प्रश्न, Ravi Kishan ची उत्तरं, Karan Tacker ने सांगितलं Hrithik Roshan चा किस्सा. Zindagi Na Milegi Dobara या सिनेमातून काय धडा घेता येईल? रवी किशनने विद्यार्थ्यांना 'जिंदगी झंड बा' का नेमका अर्थ सांगितला. विद्यार्थ्यांसोबत कलाकारांची धमाल मस्ती