
Rashmika Mandana Speaks Marathi : जेव्हा विकी कौशल रश्मिकाला मराठी बोलायला शिकवतो..FULL VIDEO
अभिनेत्री रश्मीका मंदना आणि अभिनेता विकी कौशल शिर्डीत साई दरबारी..
रश्मीकाच्या पायाला इजा असताना विकी कौशल सोबत शिर्डी साईमंदिरात...
विकी कौशल आणि रश्मिका एकमेकांचा हात धरत पोहचले साईमंदिरात..
पायाला दुखापत असल्याने विकी कौशलचा सहारा..
साईच्या मध्यान्ह आरती नंतर दोघे ही साईमंदिरात दाखल..
दोघांनी घेतेले मनोभावे साई समाधीचे दर्शन...
आम्ही दोघेही पहिल्यांदाच साईदरबारी आलोय..
जीवनात कुठलही शुभ कार्य करण्याअगोदर आशिर्वाद घ्यावे लागतात त्यामुळे आम्ही साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीला आलो..
छावा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर अभिनेता विकी कौशल व रश्मिका मंदना साईदरबारी..
सर्वांना आनंदी ठेवा आणि सर्वांचं भविष्य उज्वल करा हीच प्रार्थना साईबाबांच्या चरणी केली... अभिनेता विकी कौशलची माध्यमांना प्रतिक्रिया..
साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही शिर्डीला आलोय...
साईबाबांचे दर्शन घेऊन खूप छान वाटलं , अभिनेत्री रश्मिका मंदनाची प्रतिक्रिया...